पॅराडाईज गावरान कोंबडी चे वैशिष्ट्ये :-
- बारीक पाय, आकर्षक व विविध रंग (मल्टी कलर).
- विशेष रोगप्रतिकारक शक्ती व जास्त काळ जिवंत राहण्याची क्षमता.
- ६५ ते ७० दिवसांत १००० ग्रॅम वजन.
- मास व अंडी दुहेरी उत्पन्नासाठी उपयुक्त.
- १६० ते १८० सरासरी वार्षिक अंडी उत्पादन क्षमता.
- कोणत्याही वातावरणात एकरूप होणारी
- मास खाण्यासाठी चविष्ट व आरोग्यदायी.