
पोल्ट्री फीड
आम्ही आपल्याला हवे असलेले वेगवेगळ्या साईज मधील वेगवेगळ्या कंपनीचे पोल्ट्री फीड योग्य दरात उपलब्ध करून देऊ. कोंबड्यांच्या वयानुसार द्यावयाचे नामवंत कंपनीचे फीड योग्य त्या भावात उपलब्ध करून देऊ.
उदाहरणार्थ :-
प्री स्टार्टर
स्टार्टर
ग्रोवर
फिनिशर
लेअर मॅश
चिक्स क्रम
अशाप्रकारचे खालील नामवंत कंपन्यांचे
१:-जाफा
२:-न्यूट्री क्राफ्ट
३:-सिमरन
तसेच स्वतःचे फिड बनवण्यासाठी लागणारे ५%,10%,20%,30%, फीड प्रिमिक्स.
व फीड फार्मूला योग्य भावात मिळेल.
Send a Message
An email will be sent to the owner